Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजना, आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! लगेच अर्ज करा .Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो , आज आपण आजच्या लेखात राज्यातील आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरसकट  ३ हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रती वर्षाला महाराष्ट्र राज्य शासन एवढी आर्थिक मदत करणार आहे.

महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका नवीन अभिनव अशा योजनेला राज्यात मान्यता दिली असून या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, या योजनेची अंमलबजावणी तसेच अर्ज करणे पण सुरू झालेले आहे.

Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra 2024 या  योजनेसाठी कोण पात्र असणार? याचे फायदे काय काय असणार? योजनेचा अर्ज कसा करायचा? एवढी सविस्तर माहिती या लेखामध्ये देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे. सर्वांनी माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानुसार अर्ज करा, म्हणजे तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे .

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र

संबंधित योजनेचे नावMukhyamantri Vayoshri Yojana 2024
उद्देश / हेतूराज्यातील ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदत करणे.
लाभ३ हजार रुपये वार्षिक आर्थिक मदत
लाभार्थीज्येष्ठ नागरिक
वयाची अटअर्जदाराचे वय हे ६५ वर्षा पेक्षा जास्त असणे गरजेचे.
अर्ज प्रक्रियाऑनलाईन अर्ज
अधिकृत संकेतस्थळ@alimco.in
Mukhyamantri Vayoshri Yojana Elegibility (पात्रता )
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शासनाने वेगवेगळे पात्रता आणि निकष ठरवले आहेत, त्यानुसार जे व्यक्ती या योजनेत पात्र ठरतील त्यांनाच या योजनेत सहभाग नोंदवता येणार आहे.
ज्येष्ठ नागरिकाचे वय हे किमान ६५ वर्षे असणे गरजेचे आहे.
ज्येष्ठ नागरिकाचे वार्षिक तलाठी –अहवाल उत्पन्न हे २ लाख रु. पेक्षा कमी असावे.
अर्जदार हा महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असला पाहिजे.
महाराष्ट्र राज्यातील अर्जदार वरील पात्रता आणि निकषांची पूर्तता करतील,तेच  मुख्यमंत्री वयोश्री योजनेमध्ये सहभागी होतील.
Mukhyamantri Vayoshri Yojana Maharashtra List Of Document (कागदपत्रांची -पूर्तता)

महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे खालील-प्रमाणे:

1.अर्जदाराचे आधार कार्ड  (UID)
2.सरपंच / ग्रामसेवक रहिवासी प्रमाणपत्र 
3.इतर ओळखपत्र
4.अपंग असल्यास  UDID  प्रमाणपत्र
5.वयाचा पुरावा (शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र)
6.शिधापत्रिका
7.चालू मोबाईल नंबर
8.पासपोर्ट  साईज फोटो
 
ही योजना पण आपल्या फायद्याची आहे , योजना पाहण्यासाठी लिंक ओपन करा


वरीलप्रमाणे सर्व कागदपत्रे तुम्हाला मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज करताना सादर करणे बंधनकारक आहेत.

Mukhyamantri Vayoshri Yojana Benifits From Maharashtra (लाभ, फायदे)

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचे फायदे हे महाराष्ट्र राज्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांना  होणार आहे, या योजनेद्वारे ज्येष्ठ नागरिकांना आर्थिक मदती बरोबरच इतर बरेच फायदे मिळू शकणार आहेत. ते पुढीलप्रमाणे :
मुख्यमंत्री वयोश्री योजने-द्वारे सहभागी ज्येष्ठ नागरिकांना ३ हजार रुपये DBT द्वारे थेट बँक खात्यात मिळणार आहेत. (Adhar link banck account)
या योजनेद्वारे ३००० रुपये,दर वर्षाला मदत स्वरूपात शासन हे पैसे देणार आहे.
आर्थिक मदती बरोबरच  वृद्ध व्यक्तीसाठी वेगवेगळे उपकरणे देखील दिले जाणार आहेत, जर व्यक्ती अपंग असेल किंवा वयोमान अशक्त असेल तर या उपकरणांचा सर्वात मोठा फायदा होणार आहे.
 
Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online For Maharashtra :
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र ही योजना शिंदे सरकार मार्फत राज्यात सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय वयोश्री योजने प्रमाणे या योजनेत ज्येष्ठ नागरिकांना लाभ लाभ मिळणार आहेत. 
मुख्यमंत्री वयोश्री योजने संबंधी मंत्री मंडळ मध्ये वेगवान निर्णय घेण्यात आला आहे, परंतु अद्याप याची अर्ज प्रक्रिया सांगण्यात आलेली नाही. नवीन अपडेट येण्या आगोदरच आम्ही आपणास केंद्र शासनाच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेसाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती आपणास देणार आहे. 
मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पण सारखीच अर्ज प्रक्रिया असणार आहे, त्यामुळे तुम्ही या खालीलप्रमाणे स्टेप वापरून योजनेसाठी अर्ज सादर करू शकता. Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana
सर्वात प्रथम  तुम्हाला वयोश्री योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यायची आहे.
वेबसाईट वर गेल्यावर तुम्हाला Mukhyamantri Vayoshri Yojana Apply Online साठी रजिस्ट्रेशन फॉर्म दिसेल , त्यावर क्लिक करायचे आहे.
तुम्ही हा फॉर्म  काळजीपूर्वक भरायचा आहे, सर्व माहिती अचूक टाकायची आहे. माहिती चुकीची आढळल्यास तुमचा अर्ज बाद होऊ शकतो.

संकेतस्थळावर दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक ते सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत, मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे व त्यांची लिस्ट आपणास वर दिलेली आहे.
वयोश्री योजनेचा फॉर्म भरून झाल्यावर तुम्हाला अर्ज सबमिट करायचा आहे. 
अशा पद्धतीने तुम्ही या योजनेसाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज करू शकता.
Maharashtra Mukhyamantri Vayoshri Yojana

मुख्यमंत्री वयोश्री योजना महाराष्ट्र राज्यात राबवण्यासाठी मान्यता मिळालेली आहे, या योजनेत निधीची पण तरतूद करण्यात आलेली आहे. काही दिवसात योजनेचा GR शासन निर्णय प्रसिद्ध होणार असून  तेव्हा या योजनेसाठी अर्ज कसा करायचा? याची सविस्तर माहिती पुढील लेखामध्ये अपडेट करण्यात येईल. 

ही योजना पण आपल्या फायद्याची आहे , योजना पाहण्यासाठी लिंक ओपन करा

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading