Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 मुख्यमंत्री वयोश्री योजना, आता ज्येष्ठ नागरिकांना मिळणार ३ हजार रुपये! लगेच अर्ज करा .Mukhyamantri Vayoshri Yojana 2024

Mukhyamantri Vayoshri Yojana 2024 : नमस्कार मित्रांनो , आज आपण आजच्या लेखात राज्यातील आता सर्व ज्येष्ठ नागरिकांना सरसकट  ३ हजार रुपये मिळणार आहेत, म्हणजे प्रती वर्षाला महाराष्ट्र राज्य शासन एवढी आर्थिक मदत करणार आहे. महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका नवीन अभिनव अशा योजनेला राज्यात मान्यता दिली असून या योजनेचे नाव आहे मुख्यमंत्री वयोश्री योजना, … Read more