pantpradhan suryoday yojana पंतप्रधान सूर्योदय योजना

नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण अशा महत्वाच्या योजनेवर चर्चा करणार आहोत , ती म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, चला तर या योजनेची सविस्तर माहिती पाहूयात.pantpradhan suryoday yojana 

PantPradhan Suryoday Yojana प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  यांनी सर्व सामान्य जनतेला आणखी एक सुवर्ण भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या  (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठा निर्णय घेतला असून  प्रधानमंत्री मोदी यांनी 22 जानेवारी २०२४ रोजी पंतप्रधान सूयोदय योजनेची महत्वाची अशी घोषणा केली आहे. प्रधानमंत्री मोदी यांनी  मीडिया पोस्टद्वारे या योजनेबाबत महत्वाची माहिती दिली आहे. (Pantpradhan Suryoday Yojana )

अयोध्येतील (Ayodhya Ram Mandir ) राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन योजना जाहीर केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सूर्योदय योजनेची घोषणा केली. प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत लोकांना वीज बिलातून दिलासा मिळणार असून,गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांचे वीज बिल कमी करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेबाबत सविस्तर माहिती आणि तपशील जाणून घेऊयात.

Pantpradhan suryoday Yojana : राम मंदिर प्राण प्रतिष्ठा या दिवशी म्हणजे २२ जानेवारी २०२४ रोजी या पंतप्रधान सूर्योदय योजनेची घोषण केलेली आहे. 22 जानेवारी 2024 नंतर या योजनेची खूप मोठ्या प्रमाणावर याची चर्चा झाली आहे .

ही योजना ‘ प्रधानमंत्री सूर्योदय योजना ‘ किंवा ‘ पंतप्रधान सूर्योदय योजना सदरची योजना केंद्र सरकारची योजना आहे या योजने-मार्फत तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल बसवू शकता. याचा फायदा भविष्यात असा होईल की येणारे वीज बिल तुम्हाला शून्य होईल. आपण या योजने बद्दल सविस्तर माहिती पुढे पाहणार आहोत

हे सौर उर्जा पॅनल घराच्या छतावर एकदाच तुम्हाला बसवावे लागेल, यासाठी या सोलर पॅनलचा खर्च तुम्हाला एकदाच येणार आहे त्यानंतर तुम्ही या वीज बिलापासून मुक्त होणार आहात भारत सरकारने या योजनेला ‘ पंतप्रधान सूर्यवंशी योजना ‘ असे नाव दिलेले आहे.

ज्या वेळी ही घोषणा झाली त्यावेळी केंद्र सरकारने किंवा मोदी सरकारने एक कोटी घरांवर हे सौर पॅनल बसविण्याचे लक्ष्य ठेवले आहे. यासाठी म्हणजे सोलर पॅनल खरेदी साठी तुम्हाला पूर्ण खर्च करायची गरज नाही , केंद्र सरकार हे सोलर पॅनल खरेदी-साठी ४०% सबसिडी देत आहे,आणि ६०% रक्कम स्वतःस भरायची आहे, ती पण एकदाच.

Pradhan- Mantri suryoday Yojana : ही सोलर पॅनल घेण्यासाठी काही अटी आहेत , ज्याला सोलर पॅनल घेयाचे आहे त्याच्या घराचे वार्षिक उत्पन्न हे २ लाखा पेक्षा कमी पाहिजे. pantpradhan suryoday yojana

तुम्हाला जर या योजनेचा लाभ घेयाचा असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करुन पूर्ण  माहिती भरा.

पंतप्रधान सूर्योदय योजना काय आहे? (What is Pantpradhan  Suryoday Yojana ? )

पंतप्रधान (प्रधानमंत्री) सूर्योदय योजनेअंतर्गत (What is PM Suryodaya Yojana ?) भारत सरकारकडून एक कोटीहून अधिक घरांवर सोलर पॅनेल बसवण्यात येणार असून या  देशात दुर्गम भागातील घराघरात वीज पोहोचावी व वीज बिलाचा भार पूर्णपणे कमी व्हावा, यासाठी सरकारकडून ही खास योजना राबवण्यात येत असून घरावर बसवलेल्या सोलर पॅनल सिस्टिममुळे वीजनिर्मितीचं साधन उपलब्ध होणार आहे, या वीजेचा वापर घरगुती करता येईल. सदरची योजना गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी योजना सुरु करण्यात आलेली आहे.pantpradhan suryoday yojana

पंतप्रधान (प्रधानमंत्री) सूर्योदय योजनेची पात्रता (Eligibility  For PM Suryoday Yojana)

  • या योजनेचा लाभ फक्त भारत-वासीयांनाच मिळणार आहे.
  • या योजनेसाठी स्वतः अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न 1 लाख किंवा 5 लाख रु. पेक्षा जास्त नसावे.
  • अर्ज करताना सर्व कागदपत्रे व्यवस्थित बरोबर असणे आवश्यक आहे. pantpradhan suryoday yojana

      * पंतप्रधान (प्रधानमंत्री) सूर्योदय योजनेची आवश्यक कागदपत्रे Important Documents for PM Suryoday Yojana

  • आधार कार्ड (UID)
  • पत्त्याचा पुरावा (Address Proof)
  • वीज बिल-पुरावा
  • 1 लाख किंवा 5 लाख रु. उत्पन्न प्रमाणपत्र
  • चालू मोबाईल नंबर
  • आधार लिंक बँक पासबुक
  • पासपोर्ट साईज आकाराचा फोटो
  • राशन कार्ड

 

अर्ज कसा करावा ? How to Apply for Pm Suryoday Yojana

  • पंतप्रधान (प्रधानमंत्री) सूर्योदय योजनेसाठी अर्ज करण्यासाठी तुम्हाला प्रधानमंत्री सूर्योदय योजनेच्याhttps://solarrooftop.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावा लागेल.
  • यानंतर तुम्हाला होम पेजवर Apply बटन निवडावे .
  • आता त्यात तुमचे राज्य आणि जिल्हा निवडा व उर्वरित माहिती भरा .
  • यानंतर तुम्ही वीजबिलाचा क्रमांक भरा.
  • वीज खर्चाची माहिती वमूलभूत माहिती भरल्यानंतर सौर पॅनेल तपशील प्रविष्ट करा.
  • आता तुमच्या घरावरील छताचे क्षेत्रफळ मोजा आणि भरा.
  • तुम्हाला घराच्याछताच्या क्षेत्रानुसार सोलर पॅनेल निवडून लावावे लागतील, आता तुम्ही अर्ज सबमिट करा.
  • अर्ज पूर्ण केल्यावर , सरकार या योजने-अंतर्गत सौर पॅनेल बसवण्यासाठी अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा करेल. pantpradhan suryoday yojana

 अर्ज करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading