Didi Lakhpati Yojana 2024 दीदी लखपती योजना २०२४

आता दीदी होणार लखपती योजना 2024 येत्या अर्थसंकल्पात उल्लेख झालेली योजना या योजनेमार्फत देशातील 3 कोटी महिला होणार लखपती पहा सविस्तर मध्ये Didi Lakhpati Yojana

 नमस्कार मित्रानो , आज आपण  केंद्र सरकार मार्फत भारताच्या वित्त मंत्री निर्मला सीतारामन यांनी 1 फेब्रु. 2024 ला देशाचा 2024-25 चा बजेट मांडला. या बजेट किंवा अर्थसंकल्पात निर्मला सीतारामन यांनी प्रमुख  या वर्षी 4 गोष्टीवर भर दिला . Didi Lakhpati Yojana information And Benefit

या 4 गोष्टी म्हणजे पहिली जात गरिबी, त्यानंतर युवा , महिला व शेतकरी अशा प्रकारात जातीचे वर्गीकरण केले असून त्यानुसार महिला-साठी यामध्ये घोषणा इंटेरीम बजेट मध्ये करण्यात आला. महिला बजेट मध्ये त्यांनी एक महत्वाची नवीन योजनेची घोषणा केली आहे  त्याचे नाव म्हणजे ‘ दीदी लखपती योजना ‘.मुळातच म्हणजे  हि योजना 15 ऑगस्ट २०२३ रोजी  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही  घोषणा केली होती आता यामध्ये ३ कोटी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण करणे हे केंद्रसरकारचे लक्ष आहे. १ फेब्रुवारी २०२४ ला भारताचा अर्थसंकल्प वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी मांडला. या अर्थसंकल्पात सर्वसामान्य महिलांना पुढे जाण्यासाठी तसेच सक्षमीकरण करण्यासाठी अनेक योजना मांडल्या आहेत त्यापैकी एक  योजना म्हणजे दीदी लखपती योजना होय . आतापर्यंत जवळपास  २ कोटी महिलांना लखपती करण्यात आले असून आता हा आकडा २ कोटी वरून ३ कोटी पर्यंत नेण्याचे लक्ष या बजेट मध्ये ठेवण्यात आलेले आहे.

दीदी लखपती योजना Didi Lakhpati Yojana

भारत देशाचे विद्यमान  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट २०२३ रोजी या ‘दीदी लखपती योजना ‘ याची घोषणा केलेली आहे . भारतातील महिलांना सर्वात जास्त आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि यामार्फत  भारतातील महिलांना आर्थिक दृष्ट्या प्रशिक्षण देऊन लखपती बनवणे या मागचे ध्येय आहे. यासाठी विशेष शासनाचे ट्रेनिंग सेंटर उपलब्ध केले जाणार आहे सोबतच  बचत गट महिलांनाही याचा सर्वात जास्त फायदा झालेला आहे. दीदी  लखपती योजना या योजने-अंतर्गत महिलांना विशेष स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत ट्रेनिंग उपलब्ध केले जाणार आहे.

महिलांना शासनाकडून ट्रेनिंग दिल्या नंतर त्यांना आर्थिक संधी उपलब्ध केल्या जानार आहेत . या आर्थिक संधी मुळे महिलांचा आर्थिक स्थर उंचवण्यात ही योजना यशस्वी ठरेल असे शासनाला वाटत  आहे.

केंद्र शासनाच्या या स्किल डेव्हलपेंट प्रोग्रॅम अंतर्गत अनेक स्किल शिकवले जातात. यामध्ये महिलांना बिझनेस प्लॅन, तसेच मार्केटिंग क्षेत्रातील  कोर्स, आदी कोर्स उपलब्ध केले जातात तसेच यासाठी लागणारे फायनान्स, मायक्रो क्रेडीत तसेच स्मॉल लोन या-मार्फत मदत केली जाते.

दीदी लखपती योजनेसाठी कोण-कोणते कागद-पत्रे आवश्यक लागणार आहेत didi Lakhapti yojana Avail for documents ?

१. अर्जदार महिलेचे आधार कार्ड आवश्यक आहे.

२. पॅन कार्ड असणे गरजेचे आहे .

३. चालू मोबाईल क्रमांक.

४. पासपोर्ट साईज फोटो लागणार आहे.

५. आधार-लिंक बँक पासबुक प्रत.

६. शैक्षणिक दाखले / कागदपत्रे.

दीदी लखपती या योजनेत कोणते लाभ मिळतात Didi Lakhapati Yojana Benefits ?

सर्वात महत्वाचे म्हणजे हे लाभ घेण्यासाठी बचत गटात सदस्य असणे आवश्यक आहे , आणि तसेच ती महिला त्या सबंधित राज्याची रहिवासी असली पाहिजे.

१. इन्सेटीव्ह सेव्हिंग

२. फायनान्स लीट्रसी वर्क-शॉप

३. मायक्रो क्रेडिट कार्ड सुविधा

४. बिझनेस प्लान ट्रेनिंग

५. स्किल डेव्हलपमेंट अँड व्होकेशनल ट्रेनिंग

दीदी लखपती योजनेची पात्रता didi lakhapati yojana for eligibility ?

१. या योजने-साठी अर्ज फक्त महिलांना करता येईल .

२. बचत गट मधील महिलांना अधिक लाभ घेता येईल त्यासाठी बचत गटात  महिलेची नोंद असणे आवश्यक आहे .

३. अर्ज करणाऱ्या महिलांची  प्रशिक्षणासाठी तयारी असली पाहिजे.

४. स्वतः अर्जदार हा त्या राज्याचा रहिवासी असावा किंवा भारताचा.

५. वार्षिक तहसील उत्पन्न कमी असावं.

didi Lakhpati Yojana दीदी लखपती योजना काय आहे ?

दीदी लखपती योजना ही केंद्रीय पुरस्कृत योजना असून  याची अमलबजावणी ही १५ ऑगस्ट २०२३ रोजी भारत देशाचे पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांनी केली आहे. त्या-नुसार भारतातील महिलांना अर्थिकदृष्ट्या सक्षम करणे हे ध्येय आहे. यासाठी केंद्र सरकारने ३ कोटी महिलांना सक्षम बनवण्याचे तसेच व्यावसायिक लखपती करणे हे आहे.

दीदी लखपती योजना अर्ज कसा करायचा didi lakhapati yojana application ?

दीदी लखपती योजना ही योजना १५ ऑगस्ट २०२३ असून ही सध्या  बचत गटा मार्फत सुरु  आहे त्याद्वारे त्यांना प्रशिक्षण देऊन व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. आणि यासाठी लवकरच ऑनलाईन पध्दतीने अर्ज करण्याची प्रोसेस सुरू होणार आहे.

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading