Dragon Fruit Farming Subsidy Scheme / Yojana ड्रॅॅगन फ्रुट अनुदान योजना

dragon fruit yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो , महाराष्ट्र शासन असो किंवा केंद्र सरकार असो हे नेहमीच शेतकऱ्यांच्या आर्थिक फायद्याचा नेहमी विचार करत आलेला आहे , शेतकरी मित्रांनो आज आपण ड्रॅगन फ्रुट अनुदान योजना , या योजनेबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखांमध्ये आपण पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र राज्यामध्ये ड्रॅगन फ्रुट लागवडीला चालना देण्यासाठी एक महाराष्ट्रातील अग्रगण्य वेबसाईट म्हणजेच महाडीबीटी …

Read more

Vanyaprani Halla Arthsahayya Yojana वन्यप्राणी हल्ला सहाय्य योजना

Vanyaprani Arthsahayya Yojana

नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये वन्य प्राणी हल्ला अर्थसाह्य योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत , मित्रांनो या आधी पण केंद्र सरकारने अथवा महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना आणले असून त्यापैकी ही योजना म्हणजेच प्राणी हल्ला अर्थसाह्य योजना होय , बऱ्याच वेळा असे होते की शेतकरी हा जास्तीत जास्त रानामध्ये निवास करत असतो …

Read more

Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 आंतरजातीय विवाह अनुदान योजना , महाराष्ट्र शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान.

ntercaste Marriage Scheme Maharashtra 2024

आंतरजातीय विवाहित जोडप्यांना शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान , मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये आंतरजातीय विवाह कायदा तसेच या योजनेतून कोणत्या जातींचा समावेश होतो , हे अनुदान मिळवण्यासाठी पात्रता , कागदपत्रे , उद्देश्य , योजनेबद्दल माहिती, अनुदान, ऑफलाईन अर्ज अथवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय लागतात, हे सविस्तर पाहणार आहोत. Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 …

Read more

Sanjay Gandhi Niradhar Yojana Update (संजय गांधी निराधार योजना अपडेट

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण-बाळ निवृत्त पेन्शन योजना लागू असणाऱ्या जनतेला हे पैसे आता डीबीटी मार्फत आधार लिंक बँक पासबुक वर मिळणार आहेत, त्यासाठी या लोकांना आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावयाचे आहे तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे, हे काम केल्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक …

Read more

MAHADBT अर्ज एक योजना अनेक

MAHADBT

अर्ज एक योजना अनेक ही योजना महाराष्ट्र राज्य शासनाने कृषी विभागामार्फत सुरू केलेली असून ,कृषी विभागाने सदर ही योजना महा-डीबीटी पोर्टलवर सुरू केलेली आहे . शासनाने शेतकऱ्यांच्या सोयीसाठी या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे देण्याचा प्रयत्न केला असून आणि ते प्रत्यक्ष लाभ मिळेपर्यंत एकात्त्मिक संगणक प्रणाली विकसित केलेली असून त्यामुळे शेती निगडित असणाऱ्या विविध बाबींसाठी शेतकऱ्यांना …

Read more

Pm Vishwakarma Yojana पी एम विश्वकर्मा योजना

PM VISHWAKARMA YOJANA

नमस्कार मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये पीएम विश्वकर्मा योजना म्हणजेच मोदी सरकारची विश्वकर्मा योजना विश्वकर्मा यांचा अर्थ असा की महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या 12 बलुतेदार या जातींमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय लोक आपल्या कलेवर जीवन जगत आहेत , या कला म्हणजे पुढे देणारे आपण माहिती मध्ये सर्व जातींचा उल्लेख करणार आहोत , विश्वकर्मा ही माहिती …

Read more

कडबा कुट्टी मशीन योजना महाराष्ट्र शासनाकडून मिळणार 20 हजार रुपयापर्यंत अनुदान Kadba Kutti Machine

kadba kutti maschine

Kadba Kutti Machine नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये कडबा-कुट्टी मशीनसाठी कशाप्रकारे ऑनलाईन अर्ज करायचा आहे , तसेच या योजनेसाठी कोणते कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे आणि यासाठी शासकीय अनुदान किती असणार आहे हे सविस्तर पाहणार आहोत. महाराष्ट्र शासनाकडून आजपर्यंत शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिलेले आहेत. यामध्ये ठिबक सिंचन तुषार सिंचन …

Read more

BBF Yantra Anudan Yojana बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना पेरणी यंत्र मिळवण्यासाठी करा असा ऑनलाईन अर्ज

BBF  Yantra Anudan Yojana Maharastra Shasan : बीबीएफ पेरणी यंत्र अनुदान योजना  महाराष्ट्र शासन,  आता मिळणार एवढ अनुदान,  पेरणी यंत्र मिळवण्यासाठी करा असा ऑनलाईन अर्ज.   नमस्कार शेतकरी मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्ट मध्ये महाराष्ट्र शासनाकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या यंत्र सामग्रीचा मागोवा यामधूनपाहणार आहोत,चला तर ही योजना समजून घेऊयात. आपणास ही पोस्ट आवडल्यास पुढे …

Read more

Business Loan Scheme महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सुरू

Business Loan Scheme

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची जुळवा-जुळव करणे आणि तसेच व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च, नोंदणीची फी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च संबंधितास येतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला  एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो स्व-खर्चाने सुरु करायचा असेल तर तो इतकी मोठी रक्कम सुरुवातीला गुंतवू शकत नाही. …

Read more

किसान क्रेडीट कार्ड Kisan Credit Card

KISAN CREDIT CARD

आपला भारत देश हा  प्रामुख्याने  कृषी प्रधान देश  आहे. भारतातील बहुसंख्य लोकसंख्या ही शेतीवर आपला उदरनिर्वाह करत आहे. अशा परिस्थिती-मध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकरी बांधवांच्या मदतीसाठी विविध योजना राबवत  असते. त्यापैकी एक महत्वाची योजना म्हणजे किसान क्रेडिट कार्ड योजना होय  (KCC) याचा लाभ कोणाला आणि कसा मिळणार? आणि याचे शेतकरी वर्गाला फायदे काय आहेत ? या-संबंधीची महत्वाची संपूर्ण सर्व माहिती आपण आजच्या या लेखातून पाहणार आहोत. तुम्ही ही माहिती शेवटपर्यंत नक्की वाचा व माहिती आवडल्यास आपल्या इतर शेतकरी वर्गा-पर्यंत नक्की पोहोचवा. Kisan Credit …

Read more