Business Loan Scheme महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ ऑनलाईन अर्ज सुरू

Business Loan Scheme

कोणताही नवीन व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणात भांडवलाची जुळवा-जुळव करणे आणि तसेच व्यवसायासाठी लागणारा एकूण खर्च, नोंदणीची फी तसेच कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्च संबंधितास येतो. सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला  एखादा छोटा मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर तो स्व-खर्चाने सुरु करायचा असेल तर तो इतकी मोठी रक्कम सुरुवातीला गुंतवू शकत नाही. … Read more