Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 आंतरजातीय विवाह अनुदान योजना , महाराष्ट्र शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान.

ntercaste Marriage Scheme Maharashtra 2024

आंतरजातीय विवाहित जोडप्यांना शासनाकडून मिळणार तीन लाख रुपये अनुदान , मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये आंतरजातीय विवाह कायदा तसेच या योजनेतून कोणत्या जातींचा समावेश होतो , हे अनुदान मिळवण्यासाठी पात्रता , कागदपत्रे , उद्देश्य , योजनेबद्दल माहिती, अनुदान, ऑफलाईन अर्ज अथवा ऑनलाईन अर्ज करण्यासाठी काय लागतात, हे सविस्तर पाहणार आहोत. Intercaste Marriage Scheme Maharashtra 2024 … Read more