Pm Vishwakarma Yojana पी एम विश्वकर्मा योजना

PM VISHWAKARMA YOJANA

नमस्कार मित्रांनो , आज आपण आजच्या पोस्टमध्ये पीएम विश्वकर्मा योजना म्हणजेच मोदी सरकारची विश्वकर्मा योजना विश्वकर्मा यांचा अर्थ असा की महाराष्ट्र राज्यात असणाऱ्या 12 बलुतेदार या जातींमध्ये मागासवर्गीय व इतर मागासवर्गीय लोक आपल्या कलेवर जीवन जगत आहेत , या कला म्हणजे पुढे देणारे आपण माहिती मध्ये सर्व जातींचा उल्लेख करणार आहोत , विश्वकर्मा ही माहिती … Read more