Sanjay Gandhi Niradhar Yojana Update (संजय गांधी निराधार योजना अपडेट

संजय गांधी निराधार योजना आणि श्रावण-बाळ निवृत्त पेन्शन योजना लागू असणाऱ्या जनतेला हे पैसे आता डीबीटी मार्फत आधार लिंक बँक पासबुक वर मिळणार आहेत, त्यासाठी या लोकांना आपले स्वतःचे आधार कार्ड अपडेट करून घ्यावयाचे आहे तसेच आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक करावा लागणार आहे, हे काम केल्यानंतर आपल्या आधार कार्डची झेरॉक्स प्रत, बँकेचे पासबुक … Read more