शेतकरी बांधवासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी बातमी सरकारकडून मिळणार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान MAHADBT

MAHADBT

शेतकरी बांधवासाठी महाराष्ट्र शासनाकडून मोठी बातमी सरकारकडूनमिळणार ट्रॅक्टर खरेदीवर अनुदान ,त्वरित करा अर्ज… काही दिवसांत संपूर्ण देशामध्ये खरीप हंगामाची सुरूवात होणार आहे. त्या-मुळे आतापासूनच शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू होत आहे. मात्र दिवसें-दिवस शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी मजुरांची कमी भासत आहे. जरी शेतीच्या कामासाठी मजूर उपलब्ध असले तरीही शेतकऱ्यांना त्यांची मजुरी देणे परवडत नाही. त्यामुळे आता …

Read more