sinchan vihir anudan maharashtra सिंचन विहिरीसाठी मिळणार अनुदान असा करा अनुदानासाठी अर्ज
महाराष्ट्र शासनाकडून मनरेगा योजने-अंतर्गत सिंचन वहीर खोदुन देण्यात येत असून त्यासाठी शासन शेतकऱ्यास ४ लाख रुपये अनुदान थेट आधारलिंक बँक खात्यावर जमा होते. या लेखात आज आपण पहाणार आहोत कि ,सिंचन विहीर अनुदान मिळवण्यासाठी किती अनुदान मिळते , यासाठी पात्रता ,कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत , हे पाहणार आहोत आपणास लेख आवडल्यास शेवटपर्यंत वाचा व पुढे …