pantpradhan suryoday yojana पंतप्रधान सूर्योदय योजना
नमस्कार शेतकरी मित्रानो आज आपण अशा महत्वाच्या योजनेवर चर्चा करणार आहोत , ती म्हणजे प्रधानमंत्री सूर्योदय योजना, चला तर या योजनेची सविस्तर माहिती पाहूयात.pantpradhan suryoday yojana PantPradhan Suryoday Yojana : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व सामान्य जनतेला आणखी एक सुवर्ण भेट दिली आहे. अयोध्येतील राम मंदिराच्या (Ayodhya Ram Mandir) प्राणप्रतिष्ठा (Pran Pratishtha) सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …