Lek ladaki yojana लेक लाडकी योजना महाराष्ट्र

 लेक लाडकी योजना (२०२३-२४) अर्थसंकल्प : लेक लाडकी योजना Lek ladaki yojana    Lek ladaki yojana maharashtra महाराष्ट्र राज्यात लेक लाडकी ही योजना नव्या स्वरूपात सुरू करण्यात आलेली असून, महाराष्ट्र शासन  लवकरच या-संदर्भातील GR निर्गमित करण्यात येईल. लेक लाडकी योजना ही काय आहे ? या योजनेसाठी अर्ज कसा करायचा त्यासाठी कागदपत्रं कोणती लागतील ? इत्यादी ही  संपूर्ण माहिती आपण या आपल्या लेखाच्या … Read more