Goat Farming Yojana 2024 शेळीपालन योजना २०२४

शेळीपालन योजना २०२४ goat farming yojana 2024 goat farming  : महाराष्ट्र शासनाची नाविन्यपूर्ण योजना विधवा महिला लाभार्थीसाठी 100% अनुदानावर 20 शेळ्यांचे वाटप (जिल्हा-सेस) या योजनेसाठी अर्जाची विनंती या महाराष्ट्र शासनाच्या योजने-अंतर्गत धाराशिव जिल्ह्यामधील विधवा महिलांना 100% अनुदानावर 02 शेळ्यांचे वाटप. (प्रति लाभार्थी 02 शेळ्यांची अंदाजे किंमत रु. 16000/- आणि तसेच  3 वर्षांचा विमा रु. 1012/- एकूण … Read more