Goat Farming Yojana 2024 शेळीपालन योजना २०२४

शेळीपालन योजना २०२४ goat farming yojana 2024

goat farming  : महाराष्ट्र शासनाची नाविन्यपूर्ण योजना विधवा महिला लाभार्थीसाठी 100% अनुदानावर 20 शेळ्यांचे वाटप (जिल्हा-सेस) या योजनेसाठी अर्जाची विनंती या महाराष्ट्र शासनाच्या योजने-अंतर्गत धाराशिव जिल्ह्यामधील विधवा महिलांना 100% अनुदानावर 02 शेळ्यांचे वाटप. (प्रति लाभार्थी 02 शेळ्यांची अंदाजे किंमत रु. 16000/- आणि तसेच  3 वर्षांचा विमा रु. 1012/- एकूण गट किंमत रु. 17,012/- आहे) या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ सर्व वर्गातील विधवा महिलांना दिला जाईल. एकाच कुटुंबातील एका विधवेला दोन उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. goat farming yojana 2024

शेळीपालन कर्ज योजना goat farming yojana 2024 चे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धनाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य कारण आहे. महाराष्ट्र राज्यात शेळीपालनाला चालना देण्यासाठी दूध आणि मांस उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून महारष्ट्र राज्यातील  बेरोजगार युवक वर्ग आणि शेळीपालनाची आवड असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेच्या अंतर्गत शेळी फार्म चालू करून जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो आणि योजनेंतर्गत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो.

महाराष्ट्र राज्यात असे अनेक शेतकरी बांधव असतील कि ज्यांच्याकडे रोजगार नाही ,म्हणजेच बेरोजगार आहेत, ते महाराष्ट्र शासन शेळीपालन योजना 2024 मध्ये अर्ज करून रोजगार मिळवू शकतो. आता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पंचायत समिती-मार्फत शेतकरी योजनेंतर्गत शेतीसाठी शेड अनुदानासाठीही  कर्ज घेऊ शकतात. आता शासनाने  ऑनलाईन अर्ज प्रणाली अतिशय सुलभ केलेली आहे.

शेळीपालन योजना २०२४ goat farming yojana 2024

goat farming  : महाराष्ट्र शासनाची नाविन्यपूर्ण योजना विधवा महिला लाभार्थीसाठी 100% अनुदानावर 20 शेळ्यांचे वाटप (जिल्हा-सेस) या योजनेसाठी अर्जाची विनंती या महाराष्ट्र शासनाच्या योजने-अंतर्गत धाराशिव जिल्ह्यामधील विधवा महिलांना 100% अनुदानावर 02 शेळ्यांचे वाटप. (प्रति लाभार्थी 02 शेळ्यांची अंदाजे किंमत रु. 16000/- आणि तसेच  3 वर्षांचा विमा रु. 1012/- एकूण गट किंमत रु. 17,012/- आहे) या महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ सर्व वर्गातील विधवा महिलांना दिला जाईल.

एकाच कुटुंबातील एका विधवेला दोन उस्मानाबादी शेळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. goat farming yojana 2024 शेळीपालन कर्ज योजना goat farming yojana 2024 चे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यातील पशुसंवर्धनाला चालना देणे हा या योजनेचा मुख्य कारण आहे. महाराष्ट्र राज्यात शेळीपालनाला चालना देण्यासाठी दूध आणि मांस उत्पादन वाढवणे हा या योजनेचा मुख्य उद्देश असून महारष्ट्र राज्यातील  बेरोजगार युवक वर्ग आणि शेळीपालनाची आवड असलेली कोणतीही व्यक्ती या योजनेच्या अंतर्गत शेळी फार्म चालू करून जास्तीत जास्त पैसे कमवू शकतो आणि योजनेंतर्गत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या प्रकारे करू शकतो.

महाराष्ट्र राज्यात असे अनेक शेतकरी बांधव असतील कि ज्यांच्याकडे रोजगार नाही ,म्हणजेच बेरोजगार आहेत, ते महाराष्ट्र शासन शेळीपालन योजना 2024 मध्ये अर्ज करून रोजगार मिळवू शकतो. आता महाराष्ट्र राज्यातील रहिवासी पंचायत समिती-मार्फत शेतकरी योजनेंतर्गत शेतीसाठी शेड अनुदानासाठीही  कर्ज घेऊ शकतात. आता शासनाने  ऑनलाईन अर्ज प्रणाली अतिशय सुलभ केलेली आहे.

अर्जदाराने जोडायची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची खरी प्रत (आधार कार्ड ओळखपत्र प्रत).
  2. दारिद्र्यरेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र .
  3. जमीन नावे असल्याचा 7/12 प्रत आणि 8A प्रत किंवा ग्रामपंचायत जागा नमुना.
  4. शिधापत्रिकेची  प्रत.

तर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शेळीपालन योजना, पात्रता, आणि अर्ज कसा सादर करावा .

महाराष्ट्र शासन  पशुसंवर्धन विभागाला  चालना देत असून  आणि लोकांना स्वयं-रोजगार प्राप्त व्हवा  यासाठी  अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळीपालन योजना. ज्या शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि शेळीपालन करून शेळीपालन (goat farming )सुरू करायचे आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून अत्यंत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा 

नियम आणि अटी 

ज्या शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार युवकांना शेळीपालन सुरू करायचे आहे त्यांच्याकडे स्वतःची शेळ्या पाळण्यासाठी चांगली जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तो 100 शेळ्यांसह जवळ काही पैसे ठेवू शकतो. शेळ्यांचे आरोग्य व त्यांच्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन असावे. चारा पिकवण्यासाठी शेतकऱ्याकडे चांगल्या जमिनीची व्यवस्था असावी.

100 शेळ्या तसेच अर्जदाराकडे  9,000 चौ. मी. स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जाच्या वेळी भाडे पावती / एलपीसी / लीज करार / 9,000 चौ.मीटरचा व्हिज्युअल नकाशा सादर विहित कार्यालयात सादर करणे आवश्यकआहे. शेळीपालन कर्ज योजनेच्या अंतर्गत शेळीपालन व्यवसाय सुरू करताना, स्वतः शेतकऱ्याकडे  2 लाख रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतील.

स्वतः लाभार्थी शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यावर त्याला एक लाख रुपयांचा धनादेश अथवा पासबुक ,एफडी ,इतर दस्तऐवज देणे बंधनकारक आहे.
अर्जदाराचा शेळीपालन प्रकल्प अहवाल असावा ज्यात शेळी, घर इत्यादी सर्व खर्चाचा तपशील मांडलेला असावा.

 अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://mahamesh.co.in  ला जावे.

तुमच्यासमोर आता वेबसाइटचे होम पेज उघडेल.तेथे तुम्हाला महामेश योजना पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यावर, वेबसाइटचे एक नवीन पृष्ठ / पेज उघडेल, तेथे तुम्हाला अर्जदार लॉगिनचा पर्याय दिसेल. हा पर्याय उघडताच तुम्हाला तुमचा आधार नंबर(UID) टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. त्यानंतर Login या पर्यायावर क्लिक करूनत्यानंतर वेबसाइटचे परत एक नवीन पृष्ठ उघडेल.

स्वतः अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या मुद्यांच्या संदर्भात माहिती ही पूर्णपणे काळजीपूर्वक भरावी. प्रत्येक तपशील भरल्यानंतर, सेव्ह बटण दाबणे जे प्रविष्ट केलेली माहिती जतन होईल. नंतर त्याच अॅप्लिकेशनमधील योजनेतील उप-घटक निवडा.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज “अर्जफॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला” असा संदेश मिळाल्यानंतरच
आपला अर्ज पुढील निवड प्रक्रियेसाठी सबमिट केला जातो. त्यानंतर अर्जदाराने “पावती पहा” बटणावर क्लिक करून अर्जदाराने आपली अर्जाची पावती घेणे.

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.  या योजनेच्या अंतर्गत  महाराष्ट्र सरकार अल्प व अल्प भू-धारक शेतकऱ्यांसाठी  कर्ज उपलब्ध करून देईल. या योजनेंतर्गत पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना  प्रथम प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्याला sheli palan yojana शेळीपालनाचा अनुभवही असला पाहिजे, तरच तो महाराष्ट्र शेळीपालन योजना 2022-23 चा लाभ घेऊ शकेल आणि ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे त्यांचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करण्यात आला असून  अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.

शेळीपालन सुरू करताना लाभार्थ्याला स्वतः सुरुवातीला 2 लाख रुपये गुंतवावे लागतातच . नंतर ही रक्कम आपणासमहाराष्ट्र शासन सबसिडी म्हणून बँक खात्यावर जमा करते .  goat farming yojana 2024

अर्ज करण्यासाठी लिंक

अर्जदाराने जोडायची कागदपत्रे

  1. फोटो ओळखपत्राची खरी प्रत (आधार कार्ड ओळखपत्र प्रत).
  2. दारिद्र्यरेषेखाली असल्यास ग्रामसेवकाचे प्रमाणपत्र .
  3. जमीन नावे असल्याचा 7/12 प्रत आणि 8A प्रत किंवा ग्रामपंचायत जागा नमुना.
  4. शिधापत्रिकेची  प्रत.

तर आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शेळीपालन योजना, पात्रता, आणि अर्ज कसा सादर करावा .

महाराष्ट्र शासन  पशुसंवर्धन विभागाला  चालना देत असून  आणि लोकांना स्वयं-रोजगार प्राप्त व्हवा  यासाठी  अनेक योजना राबवत आहे. त्यापैकी एक योजना म्हणजे शेळीपालन योजना. ज्या शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार युवकांना स्वत:चा व्यवसाय सुरू करायचा आहे आणि शेळीपालन करून शेळीपालन (goat farming )सुरू करायचे आहे, त्यांना महाराष्ट्र राज्य शासनाकडून अत्यंत अल्प व्याजदरात कर्ज उपलब्ध करून दिले जाईल.

अधिकृत वेबसाईटसाठी येथे क्लिक करा 

नियम आणि अटी

ज्या शेतकऱ्यांना अथवा बेरोजगार युवकांना शेळीपालन सुरू करायचे आहे त्यांच्याकडे स्वतःची शेळ्या पाळण्यासाठी चांगली जमीन असणे आवश्यक आहे. ज्यामध्ये तो 100 शेळ्यांसह जवळ काही पैसे ठेवू शकतो.
शेळ्यांचे आरोग्य व त्यांच्या चाऱ्याचे योग्य व्यवस्थापन असावे. चारा पिकवण्यासाठी शेतकऱ्याकडे चांगल्या जमिनीची व्यवस्था असावी.

100 शेळ्या तसेच अर्जदाराकडे  9,000 चौ. मी. स्वतःची जमीन असणे आवश्यक आहे. अर्जदाराने अर्जाच्या वेळी भाडे पावती / एलपीसी / लीज करार / 9,000 चौ.मीटरचा व्हिज्युअल नकाशा सादर विहित कार्यालयात सादर करणे आवश्यकआहे. शेळीपालन कर्ज योजनेच्या अंतर्गत शेळीपालन व्यवसाय सुरू करताना, स्वतः शेतकऱ्याकडे  2 लाख रुपये सुरुवातीला गुंतवावे लागतील.

स्वतः लाभार्थी शेतकऱ्याने एक लाख रुपयांचे कर्ज घेतल्यावर त्याला एक लाख रुपयांचा धनादेश अथवा पासबुक ,एफडी ,इतर दस्तऐवज देणे बंधनकारक आहे. अर्जदाराचा शेळीपालन प्रकल्प अहवाल असावा ज्यात शेळी, घर इत्यादी सर्व खर्चाचा तपशील मांडलेला असावा.

 अर्ज कसा करावा ?

सर्वप्रथम पुण्यश्लोक अहिल्या देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://mahamesh.co.in  ला जावे.तुमच्यासमोर आता वेबसाइटचे होम पेज उघडेल.तेथे तुम्हाला महामेश योजना पर्याय दिसेल, तुम्हाला या पर्यायावर क्लिक करा, क्लिक केल्यावर, वेबसाइटचे एक नवीन पृष्ठ / पेज उघडेल, तेथे तुम्हाला अर्जदार लॉगिनचा पर्याय दिसेल. हा पर्याय उघडताच तुम्हाला तुमचा आधार नंबर(UID) टाकावा लागेल आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल.
त्यानंतर Login या पर्यायावर क्लिक करूनत्यानंतर वेबसाइटचे परत एक नवीन पृष्ठ उघडेल. स्वतः अर्जदारांनी अर्जात नमूद केलेल्या मुद्यांच्या संदर्भात माहिती ही पूर्णपणे काळजीपूर्वक भरावी. प्रत्येक तपशील भरल्यानंतर, सेव्ह बटण दाबणे जे प्रविष्ट केलेली माहिती जतन होईल. नंतर त्याच अॅप्लिकेशनमधील योजनेतील उप-घटक निवडा.

अर्ज सादर केल्यानंतर अर्जदाराचा अर्ज “अर्जफॉर्म यशस्वीरित्या सबमिट झाला” असा संदेश मिळाल्यानंतरच
आपला अर्ज पुढील निवड प्रक्रियेसाठी सबमिट केला जातो. त्यानंतर अर्जदाराने “पावती पहा” बटणावर क्लिक करून अर्जदाराने आपली अर्जाची पावती घेणे.

 पात्रता

या योजनेचा लाभ महाराष्ट्र राज्यातील शेतकरी घेऊ शकतात.  या योजनेच्या अंतर्गत  महाराष्ट्र सरकार अल्प व अल्प भू-धारक शेतकऱ्यांसाठी  कर्ज उपलब्ध करून देईल. या योजनेंतर्गत पारंपरिक शेळीपालन करणाऱ्या शेतकऱ्यांना  प्रथम प्राधान्य दिले जाईल. लाभार्थ्याला sheli palan yojana शेळीपालनाचा अनुभवही असला पाहिजे.

तरच तो महाराष्ट्र शेळीपालन योजना 2022-23 चा लाभ घेऊ शकेल आणि ज्या शेतकऱ्यांची स्वतःची जमीन आहे त्यांचा या योजनेत प्रामुख्याने समावेश करण्यात आला असून  अनुसूचित जाती-जमातीच्या लाभार्थ्यांना जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे.  शेळीपालन सुरू करताना लाभार्थ्याला स्वतः सुरुवातीला 2 लाख रुपये गुंतवावे लागतातच . नंतर ही रक्कम आपणासमहाराष्ट्र शासन सबसिडी म्हणून बँक खात्यावर जमा करते .  goat farming yojana 2024

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading