Gopinath Munde Farmer Accident Insurance 2024 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना 2024

Farmer Accident Insurance

नमस्कार शेतकरी मित्रानो, आज आपण आजच्या पोस्ट मध्ये स्व.माननीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना याबद्दल सविस्तर माहिती या लेखात पाहणार आहोत. Farmer Accident Insurance महाराष्ट्र राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात (पावसाळ्यात वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक बसणे ) या आदी आपत्तीमुळे होणारे अपघात, हे अपघात झाल्यावर अनेक शेतकऱ्यास  आपला जीव गमवावा … Read more