Solar Pump Yojana सोलर पंप योजना २०२३

सोलर पंप योजनेसाठी 35 जिल्ह्यांसाठी ऑनलाईन अर्ज सुरू , नवीन कोटा उपलब्ध , अर्ज ऑनलाईन असा करा.

Solar Pump Online Application

नमस्कार शेतकरी बांधवानो केंद्रसरकार मार्फत पंतप्रधान कुसुम सोलर पंप योजने-मार्फत भारतातील 3.5 लाख
शेतकरी वर्गासाठी केंद्र शासनाकडून कडून कृषी सौर- पंपाचे सौरी-करण करण्यास पूर्ण परवानगी दिली गेली आहे. आज आपण या पोस्टमध्ये कुसुम सोलर पंप योजनेची सविस्तर माहिती पाहणार आहोत , ही पोस्ट आवडल्यास नक्की शेअर करा.

तसेच महाराष्ट्र शासनाने सुद्धा महाराष्ट्रातील सर्वजिल्ह्यातील शेतकऱ्यांना सौप-पंप ही महत्वाची  योजना आणली आहे, यायोजनेचे नाव महाराष्ट्र अटल सौर कृषी पंप योजना असून  या योजने-मार्फत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना वीज वेळेवर उपलब्ध नसल्यामुळे जे नुकसान सहन करावे लागते त्यावर उपाय म्हणून ही महत्वाची योजना आणली गेली  आहे.Solar Pump Online

यामार्फतमहाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी  शेतातसिंचन करण्यासाठी  सौर पंप उपलब्ध करून दिले जाणार आहे. व सोबतच ज्यांच्याकडे जुने डिझेल पंप आहे त्यांना सुद्धा हे नवीनसौर कृषी पंप उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या महाराष्ट्र राज्यात अटल सौर कृषी पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी सौर कृषी पंप नवीन खरेदी करण्या साठी हे अनुदान दिले जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांना या सौर कृषी पंपामुळे सिंचन करण्यासाठी नक्की फायदा होईल.

मुख्यमंत्री सौर-पंप  कृषी पंप योजना  (महाराष्ट्र शासन)     Solar Pump Online

 या योजने सौर-पंप  कृषी पंप योजना  अंतर्गत ज्या शेतकऱ्यांना शेतामध्ये सिंचन सुविधा नाही तसेच ज्या शेतकऱ्यांना सिंचन साठी फक्त डिझेल पपं आहेत. अशा शेतकऱ्यांसाठी ही योजना मुख्यतः असून या योजनेत जवळ-जवळ 1 लाख सौर कृषी पपं  बसवण्याचे तसेच उपलब्ध करून देण्याचे महाराष्ट्र शासनाने उद्दिष्ट्ये ठेवले असून, ज्या शेतकऱ्यांना हा पंप पाहिजे असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

                             योजना :   मुख्यमंत्री सौर कृषी-पपंसेट  योजना सूरु : महाराष्ट्र शासन Solar Pump Online

  अर्ज कोण करणार : महाराष्ट्रातील सर्व शेतकरी वर्ग

योजना / फायदा : अनुदान तत्वावर सौर-पंप योजना

लाभार्थी : महाराष्ट्रातील शेतकरी  

 अधिकृत वेब            येथे क्लिक करा

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading