Sauchalay Anudan Yojana Maharashtra शौचालय अनुदान योजना महाराष्ट्र

 

सौचालय अनुदान मिळवण्यासाठी अर्ज सुरू 12 हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी अर्ज कसा करायचा Sauchalay Anudan Yojana Maharashtra 

 

नमस्कार मित्रांनो, Sauchalay Anudan Yojana  आज आपण आजच्या पोस्ट मध्ये शासनामार्फत सौचालाय अनुदान कशा प्रकारे मिळवता येते हे आपण व्यवस्थितरित्या पाहणार आहोत , तुम्हाला पोस्ट आवडल्यास संपूर्ण वाचा आणि पुढे शेअर करा. महाराष्ट्र राज्यासह देशभरात संपूर्ण ठिकाणी स्वच्छ भारत मिशन अभियान राबविण्यात आली आहे. या अभियाना मार्फत देशभरात सर्व कुटुंबाना शौचालय नसलेल्या कुटुंबांना शौचालयाचे वाटप करण्यात येत आहे तसेच वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. शौचालय बांधण्यासाठी स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत 12
हजार रुपये एवढे अनुदान मिळत असून त्यासाठी अर्ज करण्याची संपूर्ण माहिती आपण या लेखात पाहणार आहोत.

 शेतकरी मित्रांनो संपूर्ण देशभरात आता स्वच्छ भारत मिशन अभियान टप्पा दोन हा यशस्वीपणे सुरू करण्यात आलेला असून ग्रामीण भागातील
तसेच शहरी भागातील कुटुंबाना  शौचालय नसलेल्या पात्र कुटुंबांना
2023 सालापासून वैयक्तिक शौचालयासाठी ऑनलाईन अर्ज करता येत असून हे स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या माध्यमातूनच कुटुंबाना वैयक्तिक शौचालय नसलेल्या प्रत्येक पात्र कुटुंबांना शौचालय बांधण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अनुदान देण्यात येत आहे. त्यासाठी स्वच्छता प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाचे महाराष्ट्र शासनाचे पाऊल आहे.

 कोणत्या योजनेअंतर्गत मिळणार आहे 12000? Sauchalay Anudan Yojana

 शेतकरी मित्रांनो स्वच्छ भारत मिशन अभियान योजना टप्पा दोन अंतर्गत यशस्वी शौचालय बांधण्यासाठी 12000 रुपये अनुदान मिळणार
असून आतापर्यंत ज्या कुटुंबांनी या
Sauchalay Yojana अंतर्गत लाभ मिळवलेला नाही आणि ज्यांच्याकडे शौचालय नाही अशा कुटुंबातील व्यक्तींना ऑनलाईन
/ ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.

 आता कुणाला मिळणार 12000 अनुदानSauchalay Anudan Yojana

भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियान 2.0 अंतर्गत ग्रामीण भाग  तसेच शहरी भागातील शौचालय नसलेले आणि तसेच या-पूर्वीच्या स्वच्छ भारत मिशन अभियान अंतर्गत लाभ न मिळलेले कुटुंबातील व्यक्ती हे  बारा हजार रुपये अनुदान मिळवण्यासाठी पात्र आहेत आणि राज्यातील स्वच्छतेची व्याप्ती वाढवणे हे शासनाचे धोरण असून तसेच व्यक्तीला उघड्यावर विसर्जन करण्यास प्रतिबंध घालण्यात यावा यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाकडून यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. या भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियान 2.0 अंतर्गत अंतर्गत प्रामुख्याने दारिद्र्य रेषेखाली असणाऱ्या कुटुंबांना
तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती
, भूमिहीन शेतमजूर
कुटुंब
, शारीरिकदृष्ट्या असणारे अपंग, लहान व अल्पभूधारक शेतकरी कुटुंब , आणि महिला कुटुंब
प्रमुख यांना हे या सौचालय योजनेचे १२००० रु.अनुदान बँक खात्यावर मिळणार आहे.

 महाराष्ट्र शासनाच्या या स्वच्छ भारत मिशन अभियानाच्या पहिल्या टप्प्या अंतर्गत आतापर्यंत देशातील अनेक कुटुंबांनी 12000 अनुदान मिळवले असून अजूनही बरीच कुटुंबे अशी आहेत ज्यांच्याकडे स्वतःचे शौचालय नाहीत, ते या योजनेपासून वंचित आहेत त्यामुळे आता अशा उरलेल्या पात्र कुटुंबांना शौचालय मिळवण्यासाठी शासन 12000 रु अनुदान देत आहे.

 

सौचालय अनुदान योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी ऑनलाईन / ऑफलाईन अर्ज कसा करावा ?

 शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला शासकीय शौचालय बांधण्यासाठी 12000 रु. अनुदान मिळवण्यासाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही खालील पद्धतीने अर्जप्रणाली करू शकतात.भारत सरकारच्या स्वच्छ भारत मिशन अभियान 2.0 अंतर्गत शौचालय योजने-अंतर्गत तुम्हाला शौचालय बांधण्यासाठी तुमच्या
ग्रामपंचायत मध्ये अर्ज करता येतो तसेच  ग्रामपंचायत मध्ये रोजगार जो सेवक असतो त्याला भेटून संबंधित योजनेसाठी अर्ज करता येतो आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडून त्यांच्याकडे जमा करावी लागतात. तुमचा अर्ज ऑनलाइन केल्यानंतर तुमच्या  शौचालय बांधण्याची पाहणी शासनाकडून करण्यात येते व अनुदान तुमच्या खात्यात त्वरित जमा होते. सुरुवातीला कुटुंबाला स्वतः शौचालय बांधावे लागते त्यानंतर तुम्हाला
12 हजार रु.चे अनुदान मिळते.

 

या योजनेची अधिक माहिती पाहण्यासाठी खालील शासनाच्या अधिकृत लिंक ला भेट द्या…  

जर तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या शौचालय अनुदान योजने संदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत मध्ये भेट द्या अथवा  swachha Bharat Mission या अभियानाच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. https://swachhbharatmission.gov.in/sbmcms/index.htm
ही स्वच्छ भारत मिशन अभियानाची अधिकृत साईट  आहे.

      अधिक माहितीसाठी लिंक

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading