Mofat Shilai Machine Yojana मोफत शिलाई मशीन योजना

free silai machine yojana
Mofat Shilai Machine Yojana

नमस्कार मित्रांनो आज आपण मोफत शिलाई मशीन या योजनेबद्दल माहिती पाहणार आहोत जेणे-करून गरीब घरातील स्रियांना ही मोफत शिलाई मशीन मिळणार आहे, त्यांच्या हाताला काम मिळणार असून तरी त्यासाठी कोण पात्र असतील अशा व्यक्तींची यादी असेल, पहा ही शिलाई मशीन कोणाकोणाला मिळणार आहे.

आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये एसटी बस मध्ये 50% सवलत मिळाल्यामुळे गरीब स्त्रियांना या योजनेचा लाभ मिळत आहे याच अनुषंगाने मोफत शिलाई मशीन ही योजना देखील गरीब स्रीयांसाठी खूप लाभदायक ठरणार असून जेणेकरून त्यांना स्वतःचा रोजगार निर्माण होणार आहे.

तर ही योजना मुख्यतः पी.एम मोफत शिलाई मशीन या योजनेच्या अंतर्गत गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार आहे,त्या-साठी त्यांना रोजगार सुरू व्हावा हे सरकारचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून गरीब घरातील महिलांना या योजनेसाठी मोफत अशी शिलाई मशीन देण्याचा निर्णय राज्य-सरकारने घेतलेला असून आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या अति-दुर्बल गरीब महिलांना / मागासवर्गीय यासाठी मोफत शिलाई मशीन देण्याची सरकारने घोषणा केली आहे.

तर ही योजना पी.एम योजने-मार्फत शिलाई मशीन वाटप योजने-अंतर्गत मागासवर्गीय महिलांना मोफत शिलाई मशीन मिळणार असून यासाठी त्यांना रोजगार सुरू करण्यासाठी हे सरकारचे मोठे ध्येय आहे जेणेकरून गरीब घरातील महिलांना या योजनेसाठी मोफत शिलाई मशीन देण्याचा महत्त्वाचा निर्णय राज्य-सरकारने घेतलेला असून आपल्या देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल गरीब व मागासवर्गीय महिलांना यासाठी मोफत शिलाई मशीन देण्याची राज्य-सरकारची ही सर्वात मोठी घोषणा आहे.

अर्ज कसा व कुठे करावा ?

यासाठी तुम्हाला सर्व-प्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर जायचे आहे,जेणेकरून  तुम्हाला ऑनलाईन प्रकारे अर्ज करता येणार असून तिथे तुम्हाला होम पेजवर जायचे करायचे आहे तिथे जाऊन तुम्हाला अर्ज डाऊनलोड करायचा आहे, तिथून अर्ज डाऊनलोड केल्यानंतर आपणाला त्याच्यामध्ये दिलेली संपूर्ण माहिती सविस्तर बिनचूक  भरायचा आहे जेणेकरून कोनतीही चूक न करता ही माहिती आपल्याला भरायची आहे.पर्यायावर क्लिक करताच तुमच्यासमोर मोफत शिवण यंत्र योजनेचा अर्ज (PDF)उघडेल. त्या अर्जात तुम्हाला कागदपत्रांबद्दल काही आवश्यक माहिती विचारण्यात येईल, ती काळजीपूर्वक भरावी लागेल. माहिती भरल्यानंतर, तुम्हाला शेवटी कॅप्चा कोड टाकून नोंदणी केल्यानंतर, खाली दर्शविलेल्या सबमिट बटणावर क्लिक करून तुमचा अर्ज पूर्ण होऊन ,भरलेला फॉर्म प्रिंट करावा.तुमचे सर्व कागदपत्रे तुमच्या जवळच्या संबंधित पंचायत समिती कार्यालय आहे तिथे तुम्हाला ती कागदपत्रे जमा करायची आहेत जेणेकरून तुम्हाला या योजनेसाठी पात्र किंवा अपात्र ठरवले जाईल, त्या-नंतर तुमचा अर्ज गेल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याद्वारे पाठवण्यात येईल तुमच्या भरलेल्या फॉर्मची पडताळणी केल्यानंतर तुम्हाला मोफत शिलाई मशीनचे मोफत शिलाई मशीन ही तुम्ही अर्ज पात्र आहात अथवा नाही, त्यानुसारच आपणास मोफत शिलाई मशीन दिली जाणार आहे.

मोफत सिलाई मशीन योजना अटी व पात्रता खालीलप्रमाणे :

फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्र राज्यातीलच महिला यांना प्रामुख्याने दिला जातो. महाराष्ट्र राज्याबाहेरील रहिवासी महिलांना या योजनेचा लाभ दिला जात नाही. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिला लाभार्थीचे वय किमान 18 ते 40 वर्षे दरम्यान असले पाहिजे. 40 वर्ष वय पूर्ण झालेल्या महिला यांना  मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येत  नाहीत . तसेच 1.20  लाखांपेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येत नाही. आणि  महिला अर्जदारांकडे शिलाई मशीन येत असल्याचे प्रमाणपत्र असणे गरजेचे आहे. या योजनेचा लाभ केवळ आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरीब वर्गातील महिलाच घेऊ शकतात.
महाराष्ट्रातील विधवा महिला आणि दिव्यांग महिलांना या योजनेत प्राधान्य दिले जात असून, अर्जदार विधवा असल्यास, अशा महिलांनी अर्जासोबत त्यांच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडावे. अर्जदार दिव्यांग महिला असल्यास अर्जासोबत  प्रमाणपत्र जोडावे.

या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे : 

१.लाभार्थीचा  तहसीलदार उत्पन्न प्रमाणपत्र (वार्षिक उत्पन्न किमान 1.2 लाखांपर्यंत असणे आवश्यक आहे)

२.अर्जदाराचे आधार कार्ड (UID)

३.अर्जदाराचा पासपोर्ट साईज आकाराचा फोटो

३.जन्म दाखला (जन्म नोंदणी दाखला किंवा शाळेचे प्रमाणपत्र)

४.चालू मोबाईल नंबर

५.अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र (डोमिसाईल) आवश्यक आहे.

६.महिला अर्जदार अपंग असल्यास अपंगत्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

६.अर्जदार महिला विधवा असल्यास तिच्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे

७.रेशनकार्ड

८.जातीचे प्रमाणपत्र

९.शिवणकाम येत असल्याचे प्रमाणपत्र.

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading