Bandhakam Kamgar Yojana बांधकाम कामगार योजना

Bandhkaam kamgar Yojana महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ योजना बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करून मिळवा घरकुलासाठी २.५ लाख रु.अनुदान Bandhkaam kamgar mandal yojana

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ योजना बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करून मिळवा घरकुलासाठी २.५ लाख रु.अनुदान Bandhkam kamgar mandal yojana . 

महाराष्ट्र इमारत बांधकाम कामगार मंडळ योजना  बांधकाम कामगार मंडळामध्ये नोंदणी करून मिळवा घरकुलासाठी २.५ लाख रु.अनुदान Bandhakam Kamgar Yojana

आपण आज महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ (मुंबई ,महाराष्ट्र शासन ) यांच्या मार्फत देण्यात येणारी योजना म्हणजे ‘घरकुल योजना’होय.या योजने संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत.ज्या कामगारांनी या योजनेत नोंदणी केलेली असेल ते या योजनांचा फायदा घेऊ शकतात, विशेषतः कामगारांसाठी ४ विभागात या योजना राबवता येतात.

महाराष्ट्र व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ यामध्ये खालील मजुर म्हणजेच बांधकाम कामगार, गवंडी, हेल्पर, सेंट्रींग कारागीर, खोदकाम करणारा, प्लंबर, वेल्डर, इलेक्ट्रिशियन, रोजगार हमी योजनेतील कामगार, सुतार, कारपेंटर पेंटर इत्यादी कामगारांचा महाराष्ट्र इमारत इतर बांधकाम कामगार मंडळ समावेश होतो. यांना खालील प्रमाणे योजनांचा लाभ महामंडळामार्फत दिला जातो.

बांधकाम मजुराला खाली दिलेल्या चार योजनांचा लाभ घेता येतो .

१.शैक्षणिक योजना

२.आरोग्य विषयक योजना शैक्षणिक योजना

३.सामाजिक सुरक्षा योजना

४.आर्थिक प्रकारातील सर्व योजना

वर दिलेल्या चार योजना याबद्दल सविस्तर माहिती खालील-प्रमाणे:

१ . शैक्षणिक योजना ( शिष्यवृत्ती ) : अ ) १ली ते ७ वी २५००/-रु.

ब) ८ वी ते १० वी ५०००/- रु.

क ) ११ वी व १२ वी २००००/-

ड) वैद्यकीय अभ्यासक्रमसाठी १०००००/-

इ )अभियांत्रिकीसाठी ६००००/-

२. सामाजिक सुरक्षा : अ )पहिल्या विवाहासाठी ३०००० /-

ब )मुलीच्या लग्नासाठी ५१०००/-

३. सुरक्षा संच (आवश्यक संच)

४.आरोग्यविषयक योजना (संपूर्ण कुटुंबासाठी)

अ.पत्नीच्या नॉर्मल दिलीव्हारीसाठी १५०००/-

ब.सिझेरिअनसाठी २००००/-

क.गंभीर अर्जासाठी १०००००/-

ड.एका मुलीवर कुटुंब नियोजन केल्यास १०००००/-

इ.व्यसनमुक्त केंद्र उपचारासाठी ६०००/-

या सर्व योजनांबाबत आज आपण पोस्टमध्ये दिलेली सविस्तर माहिती पाहू. आपण बांधकाम कामगारासाठी असणारी महत्वाची योजना म्हणजे “घरकुल योजना”या घरकुल योजनेसाठी बांधकाम कामगाराला २.५ लाख अनुदान विभागामार्फत मिळते. योजनेचा फॉर्म (PDF स्वरूपात ) आपणास कुठे मिळेल ती माहिती पाहू. Bandhakam Kamgar Yojana 2023-24

पुढील पोस्ट मध्ये आपण  महाराष्ट्र महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ योजनेसंदर्भात स्पष्टपणे माहिती पाहणार आहोत.

वरील प्रकारातील सर्व कामगार या योजनेचा ऑनलाईन फॉर्म भरून सर्व प्रकारच्या योजनांचा लाभ घेऊ शकता .Bandhakam Kamgar Yojana 2023-24

https://mahabocw.in/

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading