शेतकरी दादा घ्या लवकरात लवकर पासपोर्ट काढून,कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना मिळणार बाहेर देशात फिरण्याची संधी Farmer foreign Tour scheme maharashtra

Farmer foreign Tour scheme maharashtra

महाराष्ट्र शासनाकडून शेतकऱ्यांना मिळणार प्रदेशात फिरण्याची संधी ती ही कृषी विभागामार्फत , आपला भारत देश प्रधान देश म्हणून ओळखला जातो तसेच विदेशातील शेतीचे तंत्रज्ञान याची माहिती आपल्या शेतकऱ्यांना अवगत व्हावी यासाठी , महाराष्ट्र राज्य सरकारने प्रथम शेतकऱ्यांसाठी विदेशी दौरा ही योजना आणली आहे. भारतातील शेतकऱ्यांना विदेशी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी , यासाठी भारत देश प्रयत्नशील असून … Read more