महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आता शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत, पंचनाम्यासाठी ड्रोन Nuksan Bharpai

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मोठा निर्णय, आता शेतकऱ्यांना मिळणार तात्काळ मदत, पंचनाम्यासाठी ड्रोन  Nuksan Bharpai शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना नुकसान झाल्यानंतर मिळणारे नुकसानभरपाई ची प्रक्रिया ही अत्यंत संथ गतीने चालू आहे.ही गती वाढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ड्रोनद्वारे पंचनामे ही महत्वाची योजना राबवण्याचे काम सुरु आहे. एखाद्या वेळेस शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान झाल्यानंतर महाराष्ट्र … Read more