सरकार देत आहे व्यवसाय करायला १० लाख रुपया-पर्यंत मुद्रा लोन; त्वरित असा करा अर्ज MUDRA LOAN YOJANA

Mudra Loan Yojana

व्यवसाय करण्यासाठी आता प्रत्येक तरुणांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. तसेच अनेक तरुणांना लहान-मोठा बिजनेस करण्याची इच्छा असते परंतु जवळ भांडवल नसल्याने ते स्वतः बिजनेस करू शकत नाहीत. यामुळे अनेक तरुण चुकीच्या मार्गाने जाताना दिसतात. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे, आज आपण त्याबद्दल या लेखामधून महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत.लेख आवडला … Read more