Mahila Udyog Nidhi Yojana महिला उद्योग निधी योजना

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये महिलांसाठी एक विशेष महत्वाची योजना आणली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या योजनेत पाहणार आहेत. ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास पुढे नक्की शेअर करा. महाराष्ट्रातील महिलांना तसेच ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 लाख कर्ज महिला उद्योग निधी योजनेमधून मिळणार आहे. … Read more