महिला बचत गट समृद्धी कर्ज योजना २०२३

bachat-gat-yojana सरकारची महिलांसंबंधी सर्वात खास योजना..! आता मिळणार बचत गटातील महिलांना विनातारण 20 लाख रुपये कर्ज : नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपल्या भारत देशाचा स्वातंत्र्या-नंतरच्या काळात महिलांचे सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी भारत सरकारने देशभरात अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आहेत. देशातील महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी ही उमेद अभियान या अंतर्गत महिला कर्ज योजना महिलांच्या सक्षमीकरण आणि सबलीकरण करण्यासाठी केली … Read more