free cycle yojana ८ वी ते १२वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार मोफत सायकल शासन निर्णय जाहीर

Free Cycle Yojana

नमस्कार मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये ८ वी ते १२ वी च्या विद्यार्थ्यांना पंचायत समिती तालुका लेव्हल येथून मोफत सायकल योजना सुरु झालेली आहे,सदरची योजना ही शाळेतील मुलींसाठी आहे महाराष्ट्र राज्य सरकार दरवर्षी शेतकरी , शालेय विद्यार्थी यासाठी दरवर्षी अनेक वेगवेवेळ्या योजना राबवत असते , आज ही योजना खासकरून शालेय विद्यार्थ्यांसाठी आहे. यामध्ये आपण सविस्तर … Read more