Anandacha Shida आनंदाचा शिधा

anandacha-shida
anandacha-shida

Anandacha Shida  Gudhipadwa And Dr. Babasaheb Ambedkar Jayanti  : नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आजच्या पोस्टमध्ये महाराष्ट्र राज्य शासनाने दिवाळी दसरा याप्रमाणेच गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त परत एकदा आनंदाचा शिधा देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे. याविषयी आज आपण सर्व माहिती या पोस्टमध्ये सविस्तर पाहणार आहोत आपण ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व पहा आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.Anandacha Shidha Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

आनंदाचा शिधा कसा मिळणार , कुणाला मिळणार पहा खालील-प्रमाणे :

महाराष्ट्र राज्यातील अंत्योदय अन्न योजना पिवळे रेशन कार्डधारक तसेच केसरी राशन कार्डधारक प्रवर्गातील सर्व शिधापत्रिका धारकांना दिवाळी दसरा याप्रमाणेच हिंदू सण म्हणजेच नवीन वर्ष गुढीपाडवा आणि भारतीय संविधान घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त महाराष्ट्र शासनाने सर्वांना पुन्हा एकदा आनंदाचा शिधावाटप योजना हाती घेतली असून यामध्ये चार प्रकारचा शिधा शिधा-पत्रिका धारकांना मिळणार आहे यामध्ये प्रत्येकी एक किलो रवा एक किलो चणाडाळ एक किलो साखर एक लिटर पाम तेलाची पिशवी असाच संच असणार असून त्या संचाची किंमत जनतेला परवडेल अशी म्हणजेच शंभर रुपये एवढी असणार आहे. Anandacha Shida Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

याआधी महाराष्ट्र शासनाने दोन महिन्यापूर्वी झालेल्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आनंदाच्या शिदाचे वाटप करण्यात आलेले होते आणि या धर्तीवर शासनाने दिनांक 14/02/2024 रोजी झालेल्या महत्त्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये देण्यात आलेल्या आदेशानुसार वरील पात्र शिधापत्रिकाधारकांना सन 2024 मध्ये येणारा हिंदू सण गुढीपाडवा आणि तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणानिमित्त महत्त्वाच्या वस्तूंचे वाटप होणार आहे . या आनंदाच्या शेताचे वाटप इ पॉस या मशीन द्वारे (थम प्रणाली) होणार आहे. आता ही बाब महाराष्ट्र अशा सणांच्या प्रत्येक सणानिमित्त विचाराधीन असेल. या अनुषंगाने महाराष्ट्र शासन जनतेविषयी महत्त्वाचे निर्णय घेत आहे .Anandacha Shida Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

 Anandacha Shida Gudi Padwa And Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 

  1. महाराष्ट्र शासनाच्या लक्ष निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत महाराष्ट्रातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारक असतील.
  2. छत्रपती संभाजी नगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे आणि नागपूर विभागातील वर्धा या चौदा शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील सर्व दारिद्र्यरेषेवरील आणि केसरी शिधापत्रिका धारक शेतकरी अशा सर्व एकूण १.६९.२४,७६३ शिधापत्रिका धारक यांना आगामी गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती या सणानिमित्त प्रत्येकी एक किलो या प्रमाणात रवा, एक किलो साखर , एक किलो चणाडाळ , एक लिटर पामतेल पिशवी अशी जिन्नस मिळणार असून या प्रक्रियेला सरकारकडून एक वर्षापूर्वी सुरुवात झालेली आहे. Anandacha Shida Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

3. येणारी लोकसभा निवडणूक मार्च  2024 मध्ये होणार असून यामध्ये लागू होणारे आचारसंहिता विचारात घेता, सदरची  आचारसंहिता या कालावधीमध्ये प्रस्तावित झालेली 4 सिधा जिन्नस समाविष्ट झालेली आहे. या शासनाच्या विविध कार्यक्रमांमुळे जनतेमध्ये आनंदाचे वातावरण असून , भारताचे विद्यमान पंतप्रधान यांनी अजून पाच वर्ष मोफत     अन्नधान्य योजना वाटप जाहीर केली आहे, या मोफत अन्नधान्य वाटपामुळे सर्वसामान्य जनतेमध्ये आनंदाचे वातावरण    हे.Anandacha Shida Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

शासनाच्या या उपरोक्त प्रयोजनासाठी येणारा सर्व खर्च 2024-25 च्या आर्थिक वर्षाकरिता उपलब्ध तरतुदीतून भागवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचे मान्यता मिळाली आहे . महाराष्ट्र शासनाच्या या निर्णयानुसार अंत्ययांना योजना प्राधान्य कुटुंबाचे लाभार्थी व केसरी शिधापत्रिकाधारक यांना प्रत्येकी एक किलो रवा , एक किलो चणाडाळ , एक किलो साखर , एक लिटर पाम तेल पिशवी या आनंदाच्या शिधा मध्ये वितरित करण्यात येणार आहे. राज्यांमध्ये सुमारे 25 लाख अंत्योदय योजना, 1.37 कोटी प्राधान्य कुटुंब व 7.5 लक्ष शेतकरी कुटुंब योजनेतील शिधापत्रिका धारक अशा सुमारे 1.69 कोटी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वाटप होणार आहे.

Anandacha Shida Gudi Padwa And Dr Babasaheb Ambedkar Jayanti

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading