Ramai Awas Yojana महाराष्ट्र राज्यातील १० लाख लोकांना मिळणार घरकुल

Ramai Awas Yojana महाराष्ट्र राज्यातील १० लाख लोकांना मिळणार घरकुल शिंदे- फडणवीस- पवार  सरकारने आणली १२,०००/- कोटींची पी.एम.मोदी आवास योजना’; योजनेचे निकष आणि योजनेसाठी हवी असणारी कागदपत्रे!

Ramai Awas Yojana  महाराष्ट्र राज्य शासनाने ओबीसी प्रवर्गातील बेघर लोकांना घरे देण्यासाठी सरकारने ‘मोदी आवास योजना’ ही नवीन योजना सुरू केलेली आहे. या योजनेचा लाभ साल 2025-26 पर्यंत महाराष्ट्र राज्यातील 10 लाख ओबीसी कुटुंबांना प्रत्यक्ष लाभ  होईल .असा अंदाज शासनाने वर्तवला आहे तसेच  प्रत्येक कुटुंबाला किमान २६९ चौरस फुटांचे घर बांधण्यासाठी रु.१,२०,००० रुपया पर्यंत भरघोस  अनुदान मिळणार आहे. या योजनेसाठी महाराष्ट्र शासनाचा  एकूण रक्कम  12,000 कोटी रुपये खर्च होणार आहे. सदर योजनेसाठी अर्ज करण्यासाठी ओबीसी कुटुंबांना काही निकष पूर्ण करायचे आहेत त्यासाठी त्यांना महाराष्ट्रात किमान १५ वर्षे राहणे आवश्यक आहे, व त्यासाठी त्यांचे वार्षिक आर्थिक उत्पन्नरु. 1,20,000 रु. पेक्षा कमी असावे  आणि त्यांच्याकडे कोणतेही स्वतः मालकीचे  घर किंवा जमीन नसावी . त्यांना प्रामुख्याने स्वतःचे  जात प्रमाणपत्र, रेशन कार्ड , रहिवाशी प्रमाणपत्र , आधार कार्ड, बँक पासबुक इत्यादी काही आवश्यक कागदपत्रेही दाखवावी लागतात.

महाराष्ट्र राज्य सरकारच्या विविधश्रेणीतील बेघर लोकांसाठी इतरही भरपूर योजना योजना आहेत. उदाहरणार्थ, मातंग समाजासाठी रमाई आवास योजना व  ज्यांच्याकडे घरासाठी जागा नाही , अशा समाजासाठी साठी पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना. मात्र, यापैकी काही योजनांना जागा आणि निधीची कमतरता अशा समस्या पण  आहेत . त्यासाठी महाराष्ट्र शासनाने बेघरांना वेळेवर घरे मिळावीत यासाठी जिल्ह्यातील जिल्हा अधिकारी प्रशासन प्रयत्नशील आहेत. तसेच वेळोवेळी  गावातील कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन नियोजन करत आहेत. या योजनांमुळे जिल्ह्यातील बेघर लोकांचे जीवनमान उंचावण्यास नक्कीच मदत होईल , अशी त्यांना आशा महाराष्ट्र सरकारला आहे.

Ramai Awas Yojana: पी.एम.मोदी आवास योजनेसाठी अर्ज करण्यासाठी, स्वतः लाभार्थ्याला पात्रतेचे निकष पूर्ण करणे आणि आवश्यक कागदपत्रे सादर करणे अनिवार्य  आहे.पात्रता आणि निकष पुढीलप्रमाणे:

 • लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी व इतर मागासवर्गीय (OBC) असावा.
 • स्वतः लाभार्थीने महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्यकेलेले असावे.
 • लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न किमान रु.120,000 या पेक्षा जास्त नसावे ही शासनाची प्रामुख्याने  अट आहे.
 • लाभार्थीचे स्वतः मालकीचे किंवा कुटुंबाच्या मालकीचे घर अथवा जागा नसावी.
 • लाभार्थीची स्वतः मालकीची किंवा सरकारची कोणतीही जमीन असू नये.
 • लाभार्थ्याला यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोणत्याही गृहनिर्माण योजनेचा लाभ मिळालेला नसावा.

 योजनेसाठी लागणारी महत्वाचीआवश्यककागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत Ramai Awas Yojana :मालमत्तानोंदवही, जातीचेप्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र, मनरेगा जॉब कार्ड आणि स्वतः  लाभार्थ्याचे बचत खात्याचे बँक पासबुक प्रत . या योजनेसाठी ऑनलाईन  अथवा ऑफलाईन अर्ज करू शकता. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी पुढीलप्रमाणे प्रक्रिया करू शकता : Ramai Awas Yojana

 • लाभार्थ्याने PMAYच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
 • नागरिकमूल्यमापन’ पर्यायनिवडा व लागू पर्यायावर क्लिक करा: ‘झोपडपट्टी वासीयांसाठी’ अथवा ‘इतर३ घटकांतर्गत लाभ’.
 • आपले आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा आणि त्यांची पडताळणी करून पहा.
 • अर्जाचा फॉर्म सर्वतपशीलांसह अचूकपणे भरणे बंधनकारकअसून तो व्यवस्थित जतन करा
 • भविष्यातील कामकाजा-साठी अर्जाचा फॉर्म मुद्रित / प्रिंट काढून ठेवणे.
 • लाभार्थ्याला ऑफलाइन अर्ज करण्यासाठी , राज्य व केंद्रशासित प्रदेश सरकारने उपलब्ध करून दिलेल्या कॉमन सर्व्हिस सेंटर(CSC)  , आपले सरकार सेंटर, सायबर  सेंटरला भेट द्यावी..

तेथे अर्जदाराने किमान २५ रुपये अधिक जीएसटी भरल्यावर  अधिकाऱ्यांनी दिलेला अर्ज भरून सबमिट ही करू शकता.

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading