Berojgar Bhatta Yojana 2024 बेरोजगार भत्ता योजना २०२४

बेरोजगार भत्ता योजना: या योजने अंतर्गत बेरोजगार तरुणांना दर महिन्याला मिळणार पाच हजार रुपयेतर लगेच करा ऑनलाईन नोंदणी   Berojgar Bhatta Yojana

 नमस्कार मित्रांनोआज आपण आजच्या लेखात महाराष्ट्र बेरोजगार भत्ता योजना या योजनेबाबत महत्वाची माहिती पाहणार आहोतमहाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना तसेच याची ऑनलाइन नोंदणी कशी करायची आणि महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजनेचे उद्दिष्टेवैशिष्ट्ये ,पात्रता  आणि फायदे आपण जाणून घेणार आहोतयाप्रमाणेच महाराष्ट्र शासन तरुणांसाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते. Berojgar Bhatta Yojana

 *  बेरोजगार भत्ता उद्दिष्ट :  Berojgar Bhatta Yojana  महाराष्ट्र शासनाने बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा ५००० रुपये एवढा बेरोजगार भत्ता तरुणांच्या खात्यावर वर्ग केला जातो. तसेच महाराष्ट्र शासन सुशिक्षित बेरोजगार तरुणांना दरवर्षी काहीतरी आर्थिक मदत  करत असतेच . महाराष्ट्र बेरोजगार भत्ता या योजनेच्या माध्यमातून राज्यातील तरुण वर्ग स्वत:चा आणि त्यांच्या कुटुंबाचा उदर-निर्वाह करता येणार असून याचा फायदा निच्छितच तरुणांसाठी होणार आहे. या मिळणाऱ्या रकमेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना दूरवर असलेली नोकरीही  शोधण्यासाठी आर्थिक मदत होणार आहे.

सोबतच काँग्रेस सरकारने 10वी पास विद्यार्थ्यांसाठी मोफत लॅपटॉप योजना आणि ग्रॅज्युएट पर्यंत मोफत शिक्षण देण्याची घोषणाही केली आहे. महाराष्ट्र राज्यातील कामगारांना किमान वेतन 21000 रुपये देण्याची घोषणा महाराष्ट्र राज्यात करण्यात आलेली आहे. या बेरोजगार भत्ता मिळवण्यासाठी योजनेअंतर्गतअर्जदार किमान 12 वी उत्तीर्ण असला पाहिजे. महाराष्ट्र राज्यातील या योजनेंतर्गत राज्यातील सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुणांना राज्य शासनाकडून मासिक बेरोजगारी भत्ता दिला जाणार आहे. तरुणांना तोपर्यंत हा बेरोजगार भत्ता दिला जाणार आहे.

*  बेरोजगार भत्ता  पात्रता :  Berojgar Bhatta Yojana 

·        स्वतः अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे.

·        या योजनेंतर्गतअर्जदार हा सरकारी किंवा निमसरकारी नोकरीसनसवा तसेच अर्जदाराकडे उत्पन्नाचा कोणताही स्रोत नसावा.

·        अर्जदाराचे वय किमान 21 ते 35 वर्षांच्या दरम्यान पाहिजे.

·        महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता या योजनेच्या अंतर्गतअर्जदाराच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.लाख रु.पेक्षा कमी असावे.

        कागदपत्रे : Berojgar Bhatta Yojana 

·         स्वतः अर्जदाराचे आधार कार्ड

·        पत्त्याचा पुरावा (राशन कार्ड) 

·        वय प्रमाणपत्र ( शाळेचा दाखला जन्म प्रमाणपत्र )

·        उत्पन्न दाखला

·        शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र (मार्कशीट)

·        मोबाईल नंबर

·        पासपोर्ट साईज आ काराचा कलर फोटो

* बेरोजगार भत्ता फायदा : Berojgar Bhatta Yojana  महाराष्ट्र राज्य बेरोजगारी भत्ताच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत.या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान यामध्ये नक्कीच बदल होणार आहे.तरुण ही रक्कम त्यांच्या नियमित कामासाठी नियमित खर्चासाठी वापरू शकतात.

*  बेरोजगार भत्ता योजनेचा लाभ :  Berojgar Bhatta Yojana 

 महाराष्ट्र राज्यात असणारे सर्व बेरोजगार तरुणा यांना या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी शासनाने सर्वोतोपरी प्रयत्न केलेले आहे.  महाराष्ट्र शासनाच्या या योजनेंतर्गत राज्यातील सर्व बेरोजगार तरुण युवकांना महाराष्ट्र शासनाकडून दरमहा ५००० रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. बेरोजगार भत्ता जोपर्यंत दिला जाईल म्हणजेच त्याला जोपर्यंत नोकरी मिळेपर्यंत बेरोजगारी भत्ता दिला जाईल. शासनाकडून बेकारी भत्ता हा ठराविक कालावधीसाठीच देय असतो.

 महाराष्ट्र राज्यातील सुशिक्षित तरुणांना त्यांच्या असलेल्या शैक्षणिक कौशल्याप्रमाणे रोजगार मिळाला नाहीतर बहुतांश तरुण ग्रामीण भागात सुशिक्षित असून सुद्धा रोजगार नसल्यामुळे गरिबीत आपले जीवन जगताना दिसत आहेअशा तरुणांकडे आर्थिक व्यवस्था नसल्यामुळेही असे तरुण स्वतःचा कोणताही व्यवसाय करू शकत नाही,आणि  अनेकदा असे दिसून येते की बेरोजगार लोक आपणास अंमली पदार्थ आणि दारूचे व्यसन करताना दिसतात किंवा आत्महत्येचा प्रयत्न करतातशिक्षण असूनही तसा काम मिळत नाही ज्यामुळे देशाच्या मानव संसाधनाचे  मोठे नुकसान होते. त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाने अशा तरुणांना आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने हि महत्वाची योजना सुरु केली आहे. महाराष्ट्र शासनाकडून युवकांना रोजगार मिळेपर्यंत हा बेरोजगार भत्ता दिला जाईल. 

बेरोजगारी भत्त्याच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करणे हाच या योजनेचा मुख्य  उद्देश्य आहे . शासनाच्या या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांचे जीवनमान नक्की बदलणार आहे. बेरोजगारी भत्ता महाराष्ट्र शासनाचे मुख्य उद्दिष्ट राज्यातील बेरोजगार तरुणांना सक्षम बनवणे हा असून त्यांना आर्थिक सहाय्य देऊन त्यांच्या राहणीमानातही बदल घडवून आणावा असे शासनाला वाटते. म्हणजे त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी मदत होईल.  बेरोजगार भत्ता योजना ऑनलाइन अर्जाची लिंक पुढे आहे…

ऑनलाईन अर्जासाठी लिंक

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading