Mahila Udyog Nidhi Yojana महिला उद्योग निधी योजना

नमस्कार मित्रांनो, आज आपण या पोस्टमध्ये महिलांसाठी एक विशेष महत्वाची योजना आणली आहे. त्याबद्दल आपण सविस्तर माहिती या योजनेत पाहणार आहेत. ही पोस्ट शेवटपर्यंत वाचा व आवडल्यास पुढे नक्की शेअर करा.

महाराष्ट्रातील महिलांना तसेच ग्रामीण भागातील मागासवर्गीय महिलांना त्यांच्या व्यवसाय सुरु करता यावा यासाठी महाराष्ट्र शासनाकडून 10 लाख कर्ज महिला उद्योग निधी योजनेमधून मिळणार आहे. तसेच महाराष्ट्र शासन महिलांकरिता दरवर्षी नवनवीन कल्याणकारी योजना राबवत आहे आज महिलांसाठी महिला उद्योग निधी योजना यामध्ये तेही फक्त तीन दिवसातच निधी मिळणार आहे. महाराष्ट्रातील महिला जेव्हा उद्योग-व्यवसाय सुरू करण्याचा विचार करतात  त्यावेळी तिच्यासमोर अनेक अडचणी प्रश्न भे राहतात व पैशाची समस्या सर्वात मोठी आहे. मात्र अशा काही सरकारी योजना आहेत, ज्याद्वारे महिलांना उद्योगासाठी आर्थिक हातभार मिळू शकतो.तर आपण आज या योजनांबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेऊया. महाराष्ट्र शासन खास  महिलांसाठी महिला उद्योग निधी योजना ही योजनाघेऊन लेली आहे. Mahila Udyog Nidhi Yojana 2023

महिलांनाउद्योग निधी योजना (पात्रता/ अटी) Mahila Udyog Nidhi Yojana 2023

 

*  अर्जदार महिला ही सर्व प्रथम महाराष्ट्र राज्याची रहिवासीअसावी.

महिला या योजने अंतर्गत दहा लाख रुपये पर्यंत कर्ज घेऊ शकते.

व्यवसाय सुरू केल्यावर कामाच्या ठिकाणी किमान महिला कामगार हे  50% असणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र शासनाकडून प्रामुख्याने महिला उद्योजकांना प्रोत्साहन व सबलीकरण देण्यासाठी आणि कमी व्याजदरामध्ये आर्थिकसहाय्य देण्यासाठी महिला उद्योग निधी लघुउद्योग विकास सर्व बँके अंतर्गत सुरू करण्यात आली आहे.

महिला उद्योगाला चालना देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून ही योजना आलेली आहे

 

या योजनेची पात्रता काय असेल ?Mahila Udyog Nidhi Yojana 

* महिला उद्योग निधी योजना यामध्ये फक्त प्राधान्याने महिलाच अर्ज करू शकते.

* जो कोणता व्यवसाय महिलांना करायचा असेल त्यामध्ये महिलांचा 51% पेक्षा जास्त मालकी हक्क असला पाहिजे.

* महाराष्ट्र शासनाकडून मंजूर झालेल्या कर्जाच्या अनुषंगाने संबंधित बँकेकडून वर्षासाठी एक टक्के सेवा कर आकरला जातोच. यासाठी महिला कोणत्याही जाती व धर्मामधील असल्या तरी चालेल.

किती पर्यंत मिळते कर्ज ? महिला उद्योग निधी योजना अंतर्गत कोण-कोणते व्यवसाय सुरु करू शकता ?

१. इलेक्ट्रॉनिकदुकान

२. सलून

३. सौंदर्य प्रसाधन गृह

४. रोपवाटिका

५. ड्रायक्लीन

६. सायबर दुकान

७. मोबाईल दुरूस्ती व विक्री

८. कृषीसेवा केंद्र

९. ऑनलाईन सेवा

१०. शिलाई मशीन दुकान

११. झेरोक्स दुकान

१२. टायपिंग सेंटर

१३. केअर सेंटर

१४. हॉटेल व्यवसाय

               ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील शासनाचे अधिकृत संकेतस्थळ

                              

ऑनलाईन अर्ज करा

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading