गारपिठ मुळे आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार एवढा पिक विमा शासनाने घेतला चांगला निर्णय crop insurance onion

गारपिठ मुळे आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मिळणार एवढा पिक विमा शासनाने घेतला चांगला निर्णय Crop Damage

 

                                                        ४०० कोटींचा पिकविमा मंजूर

नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण या आपल्या  पोस्टच्या माध्यमातून आत्ताचा सर्वात मोठा शासन निर्णय पाहणार आहोत आता सर्व महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना  मिळणार गारपिटीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई , तर प्रती हेक्टरी  किती नुकसान भरपाई मदत मिळणार हे आपण आजच्या या पोस्ट मधून पाहणार आहोत.

शेतकरी मित्रांनो उजनी धरणाचा उजवा कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान देखील झालेले आहे आणि नुकसान झालेल्या शेत पिकांची नुकसान भरपाई मिळावी, यासाठी जलसंपदा आणि  कृषी विभागांनी तत्काळ कार्यवाही करण्याची सूचना महाराष्ट्र राज्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

चला तर जाणून घेऊयात अवकाळी पावसामुळे / गारपीठ  झालेल्या नुकसानाची भरपाई शेतकऱ्यांना  कशाप्रकारे येईल हे पाहू. crop insurance onion

महाराष्ट्र राज्यामध्ये  मागील महिन्यात अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे  शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेल्या  शेती पिकांच मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, यामध्ये कोकण, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्राला अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला आहे.

गारपीट / अवकाळी पाऊस नुकसान भरपाई 2023

मार्च महिन्यामध्ये  झालेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे आणि झालेल्या गारपिठीमुळे  शेतकऱ्यांच्या फळ बागा व  पिकासह इतर पिकांचे सुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे .या अनुषंगाने महाराष्ट्र राज्याच्या शिंदे-फडणवीस सरकार-मार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्यासाठीचे आदेश संबंधित विभागाला देण्यात आले होते.

महाराष्ट्र शासनाच्या अंदाजा नुसार शेतकऱ्यांच्या शेती पिकांच , फळ बागांच नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पुढील हंगामा मध्ये उपयोगी पडावे, याकरीता शेतकऱ्यांना ठरलेले अनुदान (input subsidy) स्वरूपात एका हंगामात एकच वेळेस याप्रमाणे महाराष्ट्र राज्य आपत्ती  निधीतून विहित दराने मदत करण्यात येते.

अवेळी / अवकाळी पावसामुळे झालेल्या शेती पिकाच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित झालेला असून याबद्दलची थोडक्यात माहिती आपण या दिलेल्या लेखात पाहूया.

27 कोटी 18 लाख इतका भरीव निधी

संबंधित नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून एकंदरीत 27 कोटी 18 लाख रुपये इतका निधी मंजूर करण्यात आलेला आहे. लवकरच हा निधी पात्र शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या पिकाचे विविध नैसर्गिक आपत्ती / गारपीठ नुकसान झाल्यास त्यांना किती प्रमाणात नुकसान भरपाई द्यायची या संदर्भातील सुधारित दर व निकषाचा शासन निर्णय 01 नोव्हेंबर 2022 रोजी  पासून लागू करण्यात आलेला असून राज्यामध्ये मार्च 2023 (दि. 04 ते 08 मार्च आणि दिनांक 16 ते 19 मार्च, 2023) या कालावधीत पडलेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांच सर्वात  मोठ्या प्रमाणावर नुकसान केलेलं असून महाराष्ट्र मध्ये झालेला अवेळी पाऊस ही राज्य शासनाकडून आपत्ती म्हणून घोषित करण्यात आलेली असल्यामुळे 33 टक्क्यापेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात मदत दिली जाते. मार्च 2023 या कालावधीत झालेल्या शेती पिकाच्या नुकसानी बाबत  शासनाच्या ठरलेल्या दराने शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत सर्व विभागीय आयुक्त यांच्याकडून 8 मार्च 2023 च्या पत्रान्वये माहिती मागण्यात  आली होती.

महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण एवढी मदत जाहीर

महाराष्ट्र राज्यात  मार्च 2023 मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांच्या व इतर नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना आपत्ती प्रतिसाद निधीमधून 17780.61 लक्ष रुपये . (एकशे सत्याहत्तर कोटी ऐशी लाख एकसष्ठ हजार ) एवढा भरीव निधी वितरित करण्याचामहत्त्वपूर्ण शासन निर्णय आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी शासनाकडून निर्गमित करण्यात आला आहे.

महाराष्ट्रातील या 23 जिल्ह्यांनाच मदत जाहीर

अवकाळी पावसाची नुकसान भरपाई शासन निर्णयामध्ये नमूद फक्त 23 जिल्ह्यांनाच दिली जाणार आहे. कारण हवामान विभागाच्या मार्फतत्या च-प्रमाणे इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यातील फक्त 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाचा शेतकऱ्यांना सर्वात मोठा फटका बसलेला आहे.

दिलेल्या लिंकवर क्लिक करा व आपले नाव पहा

 BBF पेरणी यंत्र पाहिजे असेल तर या लिंकवर क्लिक करा , योजनेचा लाभ लगेच घ्या

ONLINE APPLICATION अर्ज करण्यासाठी ही लिंक

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading