Mofat Pithachi Girani मोफत पिठाची गिरण योजना

फक्त याच महिलांना मिळणार पिठाची गिरण : लगेच येथे करा अर्ज

         

 नमस्कार मित्रानो आज आपण खास महिला वर्गासाठी महाराष्ट्र शासनाची योजना आणली आहे , तसेच राज्य शासन महिला वर्गासाठी दरवर्षी नवनवीन योजना राबवत असते, ही योजना आपणास ग्रामपंचायत / पंचायत समिती यामार्फत अर्ज करावा लागतो.

 महाराष्ट्र राज्य सरकारने मागासवर्गीय कुटुंबातील महिलांसाठी खास एक नवीन योजना राबवलेली आहे.सदरची ही योजना प्रत्येक जिल्हा परिषद पातळीवर राबविण्यात येत आहे. पिठाची गिरण ही योजना सध्या सातारा जिल्ह्यात राबवत आहेत,व याचे अर्जही मागवण्याचे काम चालू आहे.या सरकारी योजनेचा लाभ महिलांना दर महिन्यात चांगले उत्पन्न मिळावे हा हेतू राज्यसरकारचा आहे. मोफत पिठाची गिरणी हि गरीब आणि कष्टकरी महिलांना स्वावलंबी बनवण्याचे काम करेल,त्यामुळे हि योजना जिल्हा परिषद यांच्या अंतर्गत राबवण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या या योजनेमुळे महिलांच्या हाताला काम व स्वयंरोजगार मिळणार आहे.यातूनच त्यांच्याकुटुंबाला आर्थिक हातभार लागणार आहे.

पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे :Mofat Pithachi Girani 

१. योजना मिळवण्यासाठी वयोमर्यादा हि १८ ते ६० असणार आहे.

*२. लाभ घेणाऱ्या मागासवर्गीय महिलेच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींचे वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार पेक्षा कमी असले पाहिजे.

३. स्वतः महिला घरबसल्या काम करून व स्वयंरोजगार निर्माण करून तहजारो रुपये कमाऊ शकतात .

४.या योजनेच्या अधिक माहितीसाठी तुम्हाला तुमच्या  गावपातळीवर ग्रामपंचायत,पंचायत समिती , तसेच जिल्हा परिषदेकडे हा अर्ज भरून आवश्यक  कागदपत्रे जोडून जमा करायचा आहेत.

५. स्वतः अर्जदाराचे आधार कार्ड ,विहित नमुना अर्ज , घर जागेचा उतारा, बँक पासबुक ,लाईट बिल, उत्पन दाखला , इत्यादी कागदपत्रे लागतील.

खासकरून महाराष्ट्र शासनाने महिला सबलीकरण धोरण अवलंबत असून महिलांसाठी कल्याणकारी योजना दर वर्षी राबवत आहे , शासनाने ही योजना  महिलांसाठी 100 % अनुदान योजना ठेवली आहे. तसेच ग्रामीण भागातील महिलांना या योजनेचा जास्त फायदा होणार आहे , या योजनेत महिलाच भाग घेऊ शकतात.

   मित्रांनो आम्ही तुम्हाला या योजनेच्या अर्जाची PDF लिंक दिलेली आहे .

Mofat Pithachi Girani तुम्हाला उपलब्ध करून दिलेल्या लिंकवर अर्ज दिलेला असून तो आपण प्रिंट काढून व्यवस्थित व बिनचूक माहिती भरून आपल्या नजीकच्या पंचायत समिती अथवा जिल्हा परिषद कार्यालयात जाऊन सबमिट करावा , तसेच हा फॉर्म बऱ्याचदा ऑफलाईन पद्धतीने असतो, किंवा ऑनलाई पद्धतीत उपलब्ध असतो , ऑनलाईन पद्धत ही बऱ्याचदा ऑनलाईन आहे ,मग आपण जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळ यावर जाऊन हा फॉर्म भरून घ्यावा

अर्ज डाउनलोड करण्यासाठी क्लिक करा  

Mofat Pithachi Girani 

 

 

 

 

 

 

Discover more from digitalinfoshetkari

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading